Ad will apear here
Next
हृदयसंगम : अथर्व ढगे - कविता अभिवाचन (व्हिडिओ)
लेखणी, कागद, मन आणि कविता यांचा संगम म्हणजेच हृदयसंगम असं म्हणणाऱ्या अथर्व ढगे या तरुण कवीचा हृदयसंगम हा पहिलाच कवितासंग्रह. बुकगंगा पब्लिकेशन्सने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. त्यातील काही कविता सादर करतोय स्वतः अथर्व ढगे.

हा कवितासंग्रह आणि त्याचे ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZXPCL
Similar Posts
अस्तित्वाच्या पाऊलखुणा : आरती देवगांवकर - कवितांचे अभिवाचन (व्हिडिओ) आरती देवगांवकर यांचा ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहातील कविता मुख्यत्वेकरून काही चिंतनपर अनुभव, स्त्रीविषयक संवेदन आणि कविताविषयक धारणा या तीन आशयसूत्रांभोवती गुंफलेल्या आहेत. या कवितासंग्रहातील काही कवितांचे अभिवाचन करत आहेत स्वतः आरती देवगांवकर आणि त्यांचे पुत्र अमर देवगांवकर..
आज जागतिक हस्ताक्षर दिन! सुंदर हस्ताक्षरातल्या अर्थपूर्ण कविता... ‘असंच होतं ना तुलाही!’ डिजिटल युगात हातानं लिहिण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे ही वस्तुस्थिती; पण हातानं लिहिण्यातला आणि सुंदर, वळणदार अक्षरांत लिहिलेलं वाचण्यातला आनंद डिजिटल अक्षरांना येत नाही, हेही तितकंच खरं. म्हणूनच दर वर्षी २३ जानेवारीला जागतिक हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून ‘असंच होतं ना तुलाही’
हृदयसंगम - अथर्व ढगे काही कवितां‘बद्दल’ बोलण्यापेक्षा त्या ‘कवितांशीच’ बोलणं जास्त महत्त्वाचं असतं. या पुस्तकात अशा काही कविता आहेत, ज्या तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील आणि कवितांमधून तुमच्याशी बोलण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. मागील दोन वर्षात म्हणजेच ९ वी-१० वी च्या वयात मला अनेक थोर कवींकडून मार्गदर्शन मिळालं आहे
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language